शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना चित्रपट सेना कार्यरत आहे. शिवसेना चित्रपट सेना ही सर्वात मोठी संघटना बनविण्यासाठी आमच्या नेतृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्हाला चालावे लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.
मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक.
अधिक वाचा »मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक.

अधिक वाचा »सध्या भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे पार पाडीत आहेत. उपाध्यक्षपदी अभिनेता शरद पोंक्षे आणि सुबोध भावे हे तर अभिनेता दिगंबर नाईक यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहेत.
कलावंतांच्या सुखदु:खात धावून जाणारी शिवसेना चित्रपट सेना हीच खर्या अर्थाने कलाकारांची वाली आहे, असे कृतज्ञ उद्गार 'वस्त्रहरण' नाटकात गोप्याची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांनी काढले. लवराज कांबळी यांची पत्नी गीतांजली यांना कर्करोगाचे निदान झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराचा खर्च मोठा आहे. त्यासाठी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या सूचनेनुसार कांबळी यांच्या मदतीसाठी कार्यकर्ते धावून गेले. चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष मालवणीसम्राट दिगंबर नाईक यांनी रोख रकमेची मदत लवराज कांबळी यांना सुपूर्द केली
अधिक वाचामढ येथे मराठी तसेच हिंदी मालिकांचे शूटिंग सुरू असते. कलाकार, स्पॉटबॉय तसेच अन्य कर्मचार्यांना तिथे तासन् तास थांबावे लागते. सेटच्या परिसरात साठलेले पाणी, कचरा तसेच झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होऊन डेंग्यू तसेच अधिक वाचा
मढ येथे मराठी तसेच हिंदी मालिकांचे शूटिंग सुरू असते. कलाकार, स्पॉटबॉय तसेच अन्य कर्मचार्यांना तिथे तासन् तास थांबावे लागते. सेटच्या परिसरात साठलेले पाणी, कचरा तसेच झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होऊन डेंग्यू तसेच अधिक वाचा