जगातील सर्वात चांगलं नेतृत्व लाभले याचा आम्हाला अभिमान आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना चित्रपट सेना कार्यरत आहे. शिवसेना चित्रपट सेना ही सर्वात मोठी संघटना बनविण्यासाठी आमच्या नेतृत्वाच्या पावलावर पाऊल ठेवूनच आम्हाला चालावे लागणार आहे आणि त्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत.

बाळासाहेब ठाकरे

मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक.

अधिक वाचा »

उध्दवजी ठाकरे

मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक.

अधिक वाचा »

आदित्यजी ठाकरे

मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक.

अधिक वाचा »

आदेश बांदेकर

मराठी माणसाचे मानबिंदू, हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे सरसेनापती, शिवसेना या महामंत्राचे जनक.

अधिक वाचा »

चित्रपट सृष्टीसाठी शिवसेनेची अखंड मेहनत घेणारी संघटना

सध्या भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे पार पाडीत आहेत. उपाध्यक्षपदी अभिनेता शरद पोंक्षे आणि सुबोध भावे हे तर अभिनेता दिगंबर नाईक यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहेत. आदेश बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना चित्रपट सेनेच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. निद्रिस्त नसणारे शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांचे काम इथे अव्याहत सुरूच असते. मनोरंजन नगरीचे सर्वात मोठे काम इथूनच चालते. सकाळ, दुपार, संध्याकाळ, मध्यरात्र, पहाट… शूटिंगसाठी कोणतीच फिक्स वेळ नसते. या वेळांशी जुळवून काम करताना तंत्रज्ञ आणि कामगार वर्गाची मग तारांबळ होते. कलावंत मंडळी मध्यरात्री शूटिंग संपले की आपापल्या गाड्या घेऊन घरी रवाना होतात. मात्र पडद्यामागे काम करणाऱ्या मंडळींच्या कष्टांना काही मर्यादा नसते. त्यांना अनेक रात्री सेटवर पडून काढाव्या लागतात. पडद्यामागच्या कलावंतांची ही कुतरओढ संपविण्यासाठी शिवसेना चित्रपट सेनेने पुढाकार घेतला आहे. शिवसेना चित्रपट सेनेच्याच प्रयत्नांमुळे गोरेगावची दादासाहेब फाळके चित्रनगरी तसेच मढहून दररोज पहाटे अडीच वाजता बेस्टच्या बसेस सुटतात. सी-१ आणि सी-२ या क्रमांकाच्या या दोन बस वडाळा आगारापर्यंत धावतात. याचा फायदा या कलावंत मंडळींबरोबर सर्वसामान्यांनाही होतो. पुढे वाचा »

शिवसेना चित्रपट सेनाच कलावंतांची वाली

सध्या भारतीय चित्रपट सेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अभिनेते आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर हे पार पाडीत आहेत. उपाध्यक्षपदी अभिनेता शरद पोंक्षे आणि सुबोध भावे हे तर अभिनेता दिगंबर नाईक यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आलेली आहेत.

नाट्य अभिनेते लवराज कांबळी यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेचा मदतीचा हात

कलावंतांच्या सुखदु:खात धावून जाणारी शिवसेना चित्रपट सेना हीच खर्‍या अर्थाने कलाकारांची वाली आहे, असे कृतज्ञ उद्गार 'वस्त्रहरण' नाटकात गोप्याची भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते लवराज कांबळी यांनी काढले. लवराज कांबळी यांची पत्नी गीतांजली यांना कर्करोगाचे निदान झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचाराचा खर्च मोठा आहे. त्यासाठी शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या सूचनेनुसार कांबळी यांच्या मदतीसाठी कार्यकर्ते धावून गेले. चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष मालवणीसम्राट दिगंबर नाईक यांनी रोख रकमेची मदत लवराज कांबळी यांना सुपूर्द केली

अधिक वाचा

कलाकारांच्या आरोग्यासाठी शिवसेना चित्रपट सेना सरसावली

मढ येथे मराठी तसेच हिंदी मालिकांचे शूटिंग सुरू असते. कलाकार, स्पॉटबॉय तसेच अन्य कर्मचार्‍यांना तिथे तासन् तास थांबावे लागते. सेटच्या परिसरात साठलेले पाणी, कचरा तसेच झुडपांमध्ये मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होऊन डेंग्यू तसेच अधिक वाचा

अजय वढावकर यांच्या मदतीसाठी शिवसेना चित्रपट सेना धावली